पंढरपूर तालुक्यात महसूल समाधान शिबिरांचा विक्रमी प्रतिसाद; 11 हजार 787 ग्रामस्थांना योजनांचा थेट लाभ
पंढरपूर तालुक्यात महसूल समाधान शिबिरांचा विक्रमी प्रतिसाद; 11 हजार 787 ग्रामस्थांना योजनांचा थेट लाभ छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान यशस्वी; पंढरपूरात हजारो नागरिकांची प्रलंबित कामे निकाली पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.16 मे : महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाला पंढरपूर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून 7 मार्च ते 15 मे…

