
तुमच्यापुढे मांडलेले विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघाचा शाश्वत विकास करण्यासाठी संधी द्या- अभिजीत पाटील
शाश्वत विकासासाठी संधी द्या, संधीचे सोने करून दाखवतो – अभिजीत पाटील उंबरे व रोपळे येथील जाहीर सभेत आश्वासन आजपर्यंत जी जबाबदारी अंगावर पडली ती प्रामाणिकपणे पार पाडली कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावरही पाय दिला नाही – अभिजीत पाटील पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या अपार प्रेमामुळे विठ्ठल चा चेअरमन झालो.या काळात ज्या-ज्या…