लाडकी बहीणच्या नावाखाली नवीनच सायबर फ्रॉड होतोय ! सावध राहा – ॲड.चैतन्य भंडारी
लाडकी बहीणच्या नावाखाली नवीनच सायबर फ्रॉड होतोय ! सावध राहा -ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ ज्ञानप्रवाह न्यूज – परवा आमच्या सफाईवाल्या मावशी सांगत होत्या की,त्यांना एक कॉल आलेला,अन त्यात ते लाडकी बहीण योजनेत भरलेल्या फॉर्मबद्दल सांगून त्यात माहिती अपूर्ण आहे असं म्हणत होते. मी कामात होते म्हणून त्यांना म्हटलं नंतर बोलते आणि तुम्हाला त्याबद्दल नीट विचारावं म्हणून…