पास विसरल्याने विद्यार्थ्याला महामार्गावर उतरवले :आमदार समाधान आवताडे आक्रमक,एस.टी. वर कारवाईची मागणी

पास विसरल्याने विद्यार्थ्याला महामार्गावर उतरवले : आमदार समाधान आवताडे आक्रमक,एस.टी.वर कारवाईची मागणी विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ :मंगळवेढ्यात एस.टी.चा निष्काळजीपणा,आमदार समाधान आवताडेंनी mla samadhan avtade दिले आदेश Mangalwedha news : मंगळवेढा / सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या प्रथमेश राहुल पाटील या विद्यार्थ्याबाबतीत एस.टी.महामंडळाच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सोलापूर…

Read More
Back To Top