शेतकरी व शेतमजूर महिलांच्या प्रश्नांवर शिवसेना महिला आघाडीने संवाद करावा- उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे
सातारा येथे शिवदुर्गा संवाद दौऱ्याचे आयोजन शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यां सोबत उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी साधला संवाद सातारा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यां सोबत सातारा येथे शिवदुर्गा मेळावा आयोजित करण्यात आला.याद्वारे महिलांचे मतदानामध्ये अधिक सहभाग वाढावा, महायुतीच्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान मिळावं यासाठी महिला…