पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संकलनाची प्रारंभिक आकडेवारी जाहीर
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संकलनाची प्रारंभिक आकडेवारी जाहीर १५७३ पदवीधर आणि ७६२ शिक्षक मतदारांची नोंदणी पूर्ण मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,०५/१२/२०२५ –पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मंगळवेढा तालुक्यातील मतदार नोंदणीची प्रारंभिक प्रक्रिया सुरू असून गुरुवार दि.०५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार यावर्षी मतदारांची नोंदणी उत्साहात सुरू आहे. तहसीलदार कार्यालयात २८ डिसेंबरपर्यंत नोंदणी…
