जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती येथे परसबाग उपक्रमाला चांगला प्रतिसाद
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती येथे परसबाग उपक्रम शेळवे /संभाजी वाघुले – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना उपक्रम राबविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत.ज्यायोगे विद्यार्थ्यांमध्ये परसबागेविषयी आवड निर्माण होईल.त्यामुळे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती या ठिकाणी परसबाग उपक्रम राबविण्यात आला . या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांनी…