सर्वाधीश किंकर विठ्ठल रामानुज महाराज यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन
सर्वाधीश किंकर विठ्ठल रामानुज महाराज यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- अखिल भारत जयगुरू संप्रदायाचे सर्वाधीश किंकर विठ्ठल रामानुज महाराज, कलकत्ता यांनी दि. 07 डिसेंबर रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने संत तुकाराम भवन येथे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची मुर्ती व उपरणे देऊन…