ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे उघडणारे फॅबटेक; पालकमंत्र्यांनी गौरविले भाऊसाहेब रुपनर यांचे कार्य
फॅबटेकच्या शैक्षणिक क्रांतीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून कौतुक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे उघडणारे फॅबटेक; पालकमंत्र्यांनी गौरविले भाऊसाहेब रुपनर यांचे कार्य भाऊसाहेब रुपनर यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून कौतुक; फॅबटेकच्या शैक्षणिक क्रांतीचा गौरव सांगोला | ज्ञानप्रवाह न्यूज : दि.30 मे रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फॅबटेक शिक्षण संकुलात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून संस्थेच्या…

