वाढते सायबर गुन्हे आणि पोलिसांवरील विश्वास:आव्हाने आणि उपाय
वाढते सायबर गुन्हे आणि पोलिसांवरील विश्वास:आव्हाने आणि उपाय डिजिटल युगात तंत्रज्ञानाने मानवी जीवन सुलभ केले असले तरी त्याबरोबर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे.ऑनलाइन फसवणूक,हॅकिंग, ओटीपी फ्रॉड,बनावट कॉल्स आणि सोशल मीडियावरील गुन्हे या प्रकारांनी सामान्य नागरिकांना असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेवरील विश्वास टिकवणे हे मोठे आव्हान बनले आहे. सायबर गुन्ह्यांची…

