पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवा,पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे शहरासाठी पावसाळ्याच्या अनुषंगाने आंतरविभागीय समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवा,शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांचेसह विविध विभागांना दिले निर्देश पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०६/२०२५ – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेमध्ये शहरातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांची आढावा बैठक घेण्यात…
