
खासदार प्रणिती शिंदे यांची हंजगी गावाला भेट,राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना
खासदार प्रणिती शिंदे यांची हंजगी गावाला भेट; राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आचेगाव–हंजगी पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार अक्कलकोट/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० ऑक्टोबर २०२५-सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त हंजगी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेत त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीने राहिलेल्या…