पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात; २ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात; २ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले जन्म-मृत्यू नोंद प्रकरणात लाचेची मागणी महागात; महसूल सहाय्यकासह खासगी इसमा विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१ जून २०२६- जन्म-मृत्यू नोंदणी संदर्भातील प्रकरणात तहसीलदारांकडून लवकर आदेश मिळवून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)…

