आटपाडीत अतिक्रमणांवर कारवाईची मागणी, शासकीय संपत्ती वाचवा, आटपाडी वाचवा- सादिक खाटीक

आटपाडीतील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी –शासकीय संपत्ती वाचवा, आटपाडी वाचवा सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे जाहीर निवेदनातून इशारा आटपाडी वाचवा अभियान – शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवा आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. २५ ऑक्टोबर २०२५ : आटपाडी शहरात शेकडो कोटी रुपये किंमतीच्या शासकीय आणि देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनींवर झालेली अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते सादिक…

Read More
Back To Top