
पंढरपूर तालुका आधारविना निराधार ?
पंढरपूर तालुका आधारविना निराधार ? पंढरपूर /अमोल कुलकर्णी/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील बहुतांश आधार कार्ड केंद्र हे बंद असल्याने तसेच आधार नूतनीकरण केंद्रही मर्यादित असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. बहुतांश शाळकरी मुलांना नव्याने स्कूल अपडेट प्रणालीमध्ये सरल पोर्टलला मुलाचे नाव,जन्मतारीख,पत्ता,नावातील छोटे-मोठे बदल,फोटो हे साम्य न दिसल्याने मुलांना सरल प्रणालीत समाविष्ट करून घेता येत…