श्री माताजी निर्मलादेवी विद्यामंदिरात विद्यार्थी स्वयंपाक महोत्सव : आनंदी शनिवार उपक्रमात जीवन कौशल्यांचा अनुभव
श्री माताजी निर्मलादेवी विद्यामंदिरात विद्यार्थी स्वयंपाक महोत्सव : आनंदी शनिवार उपक्रमात जीवन कौशल्यांचा अनुभव श्री माताजी निर्मलादेवी विद्यामंदिरात आनंदी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वयंपाक महोत्सवाचे आयोजन: चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्वयंपाक करून जीवन कौशल्य,कष्टांची जाणीव व लिंग समानतेचा संदेश अनुभवला. Pandharpur news: पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज – श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक व उच्च प्राथमिक…
