पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत आमदार अभिजित पाटील मांडलेल्या मुद्दांवर सकारात्मक चर्चा

पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत माढा चे आमदार अभिजित पाटील मांडलेल्या मुद्दांवर सकारात्मक चर्चा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०१/२०२५- सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीत माढा चे आमदार अभिजित पाटील मांडलेले मुद्दे : भोसे गावात मंजूर असलेल्या शासकीय रूग्णालय इमारत व जागा उपलब्ध करून द्यावी.पंढरपूर येथे…

Read More

उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू – आमदार अभिजीत पाटील

उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केली परिसराची पाहणी करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांचीही होती उपस्थिती,उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या मतदार संघाचे व्हिजन समोर ठेवत विकास झपाट्याने व्हावा यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून प्रयत्न…

Read More

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत आ.अभिजीत पाटील यांनी केल्या या मागण्या

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि०३/०२/२०२५- आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील,आमदार समाधान आवताडे, आमदार नारायण पाटील,खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार उपस्थित होते. यावेळी विविध विषयांच्या…

Read More

पंढरपूर येथे केंद्रीय कृषी उडान योजना २.० अंतर्गत विमानतळ व्हावे – केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना भेटून दिले निवेदन

पंढरपूरात कृषी उडान विमानतळ लवकर व्हावे -आमदार अभिजीत पाटील पंढरपूर येथे केंद्रीय कृषी उडान योजना २.० अंतर्गत विमानतळ व्हावे – केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना भेटून दिले निवेदन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/१२/२०२४ – माढा विधान सभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी विकास कामाचा झपाटा लावला आहे. निवडणुकीमध्ये दिलेल्या वचनाला जागत मतदार संघातील प्रश्नांचा उलगडा करत…

Read More

पंढरपूर नगरपालिकेच्या दिशेने अभिजीत पाटलांची विधानसभेतून तयारीला सुरवात

पंढरपूर नगरपालिकेच्या दिशेने अभिजीत पाटलांची विधानसभेतून तयारीला सुरवात पंढरपूरच्या अनेक प्रश्नांवर आमदार अभिजीत पाटलांनी फोडली वाचा आमदार अभिजीत पाटील यांचेकडून माढा बरोबरच पंढरीच्या विकासाचाही पाठपुरावा पंढरपूरच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवीत, अधिवेशनात केली निधीसाठी सरकारला विनंती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर आणि माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील…

Read More

सीना-माढा उपसा सिंचना वर तुळशी, बावीसह अनेक गावाचा पाण्याच्या गंभीर प्रश्नाचा आवाज पोहचविला विधानभवनात

उजनी धरणावर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्या बाबत आमदार अभिजीत पाटील यांनी उठवला आवाज सीना-माढा उपसा सिंचनावर तुळशी, बावीसह अनेक गावाचा पाण्याच्या गंभीर प्रश्नाचा आवाज पोहचविला विधानभवनात सलग दुसऱ्या दिवशी विधिमंडळात आमदार अभिजीत पाटील यांचा आवाज घुमला नागपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/१२/२०२४ – माढा विधानसभा मतदारसंघाचे नुतन आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास होण्यासाठी सुरुवात केली…

Read More

जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा – आमदार अभिजीत पाटील

जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा – आ.अभिजीत पाटील माढाचे आ.अभिजीत पाटील यांनी मांडले लोकहिताचे अनेक प्रश्न एमआयडीसी चा लवकरच प्रश्न मार्गी लागणार,माढा शहराच्या पाणी प्रश्नाला पहिल्याच दिवशी घातला हात नागपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये ३० वर्षाची सत्ता उलटून टाकत मतदार संघात परिवर्तन घडवले आहे. आमदार अभिजीत पाटील यांना आमदार केल्याची कसर…

Read More

माढा येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न

माढा येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न आमदार अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून घेतला शिबिराचा लाभ आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८५ वा वाढदिवस…

Read More

माढा मतदारसंघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार : आमदार अभिजीत पाटील

निवडून आल्यानंतर रायगडावर जाणारे राज्यातील पहिले आमदार माढा मतदारसंघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार : आमदार अभिजीत पाटील आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले रायगडावर छत्रपती शिवरायांचे दर्शन आणि वंशजांची भेट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – मुंबई येथील तीन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी स्वराज्याची राजधानी गाठली आणि छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक…

Read More

अभिजीत पाटील यांना केलेल्या कामाची पोहोचपावती जनतेने दिली : दिलीप धोत्रे

मनसेच्या वतीने आमदार अभिजीत पाटील यांचा नागरी सत्कार अभिजीत पाटील यांना केलेल्या कामाची पोहोचपावती जनतेने दिली : दिलीप धोत्रे भारतनाना नंतर जनतेने मला स्वीकारले : अभिजीत पाटील पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीने माढ्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांचा पंढरपूर येथील मनसे कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात…

Read More
Back To Top