
अनेक रस्त्यांवर रस्ता की खड्डे असा प्रश्न भाविकांना ?
दोन तीन महिन्यांपासून तयारी सुरु असताना हे सर्व कसे ? पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०६/२०२५- पंढरपूर येथे आषाढी वारीची तयारी झाली आहे.रस्ते दुरुस्ती सुरु असून अतिक्रमण काढणे चालू झाले आहे.अनेक भागात अतिक्रमण पथक आले की ती हटवली जातात आणि त्यांची पाठ फिरली की पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.यामुळे रस्ते अपुरे पडत आहेत.सरगम टॉकीज जवळील रस्ता,भोसले चौक परिसर, बस…