अजितदादांवर टीका करून उत्तम जानकर यांनी आमदारकीचे स्वप्न बघू नये – श्रीकांत शिंदे
अजितदादांवर टीका करून उत्तम जानकर यांनी आमदारकीचे स्वप्न बघू नये – श्रीकांत शिंदे गणपती दारू पितो या वक्तव्याचा केला निषेध पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/१०/२०२४ – शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे उत्तम जानकर हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका करून आपली किंमत वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. इंदापूरचे…
