पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालक यांना तातडीने चौकशीचे निर्देश
पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना तातडीने चौकशीचे निर्देश पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.२ मे २०२५ : डहाणू तालुक्या तील केनाळ बायगुडा येथे सायबु निंजरे सावार (वय २५) या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती…
