
कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे होणार कर्करोग तपासणी
कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे होणार कर्करोग तपासणी उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे बुधवारी येणार व्हॅन,नागरिकांनी लाभ घ्यावा : डॉ महेशकुमार सुडके पंढरपूर,दि.29 :- कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुसज्य कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे तपासणी करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुहास माने,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्हॅन दि. 30 एप्रिल रोजी बुधवारी उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे…