विधान परिषद उपसभापतीं च्या उपस्थितीत कसबा गणपती मंदिरात महाआरती मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव संपन्न
महाराष्ट्र विधान परिषद उपसभापतींच्या उपस्थितीत कसबा गणपती मंदिरात महाआरती व मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव संपन्न पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,३० मार्च : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील श्री कसबा गणपती मंदिरात महाआरती आणि मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्राच्या समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. यानंतर शिवसेना पक्षाच्या…
