कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची सांत्वनपर तर जखमींची शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट
कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट, तर जखमींची शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट पुणे जिल्हा/ज्ञानप्रवाह न्यूज – खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिकअप दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक महिला व लहान मुले जखमी झाले. या…
