
पटवर्धनकुरोली आंदोलन : प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात शेतकऱ्यांचा बोंबाबोंब इशारा
पटवर्धनकुरोली शेतकरीच प्रशासन विरोध बोंबाबोंब आंदोलन करणार पटवर्धनकुरोली आंदोलन : प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शेतकऱ्यांचा बोंबाबोंब इशारा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पटवर्धनकुरोली ता.पंढरपूर येथे गेल्या काही दिवसांपासून तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गावातील शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त करत बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा दिला आहे. तलाठी अनुपस्थित,शेतकऱ्यांचे काम ठप्प गावात नवीन तलाठी रुजू…