शालेय शिक्षणासाठी केंद्र व राज्य शासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी-पालकमंत्री जयकुमार गोरे
केंद्र व राज्य शासन शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी- पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तुंगत येथील शाळेला पालकमंत्र्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी साधला संवाद व वाढवला उत्साह पहिलीच्या नवागतांचे बैलगाडीतून मिरवणूक पालक मंत्र्यांनी बैलगाडीचे केले सारथ्य… पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज/उमाका,दि.16:- आधुनिक शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शाळांना मॉडेल बनवण्याचे काम केंद्र व राज्य शासन करीत आहे.विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासन…
