भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानचे कंबरडे मोडल्याने पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले : खासदार प्रणिती शिंदे
भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले : खासदार प्रणिती शिंदे अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन, शहिदांना श्रद्धांजली,काँग्रेस देश आणि सैन्यदलासोबतच, नेहमी विजय हिंदुस्थानचाच होणार सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद यात्रा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० मे २०२५- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने भारतीय सैन्यदलाचे मनोबल…
