कामकाजातील गंभीर त्रुटी व लाभार्थ्यांच्या तक्रारींमुळे गटविकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख यांची कठोर कारवाई
मंगळवेढा पंचायत समितीत मोठी कारवाई! मग्रारोहयो विभागातील कनिष्ठ सहाय्यक रणजीत वाडदेकर निलंबित मंगळवेढा पंचायत समितीतील मग्रारोहयो विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित कामकाजातील गंभीर त्रुटी व लाभार्थ्यांच्या तक्रारींमुळे गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख यांची कठोर कारवाई; कर्मचार्यांमध्ये खळबळ Mangalwedha news:मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा पंचायत समितीच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो/मनरेगा) विभागातील कामकाजात गंभीर त्रुटी…
