स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आंबवडे ता.भोर / ज्ञानप्रवाह न्यूज – सालाबादप्रमाणे स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आयोजित सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शालेयस्तरावर ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवलेले आहेत अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शनिवार दि.२८ जून, २०२५ रोजी श्री नागेश्वर…
