
मानेगावला ऊर्जेची नवी दिशा : भगीरथ योजनेतून ११ के.व्ही.ए. लाईनचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
मानेगावला ऊर्जेची नवी दिशा : भगीरथ योजनेतून ११ के.व्ही.ए. लाईनचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन माढा / ज्ञानप्रवाह न्यूज– माढा तालुक्यातील विकासाला नवी गती देण्यासाठी आणि विजेच्या तुटवड्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भगीरथ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ११ के.व्ही.ए.विजेच्या लाईनचे उद्घाटन मानेगाव सबस्टेशन येथे आमदार अभिजीत धनंजय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. विजेच्या स्थिर पुरवठ्यासाठी ठोस…