पाणपोई आर.ओ.प्लांट आणि जनावरांसाठी पाणपोईचा मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ
पाणपोई आर.ओ.प्लांट आणि जनावरांसाठी पाणपोईचा मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०१/२०२५- श्री महावीर फाऊंडेशन पंढरपूर यांच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने स्व.सागर राजेंद्र दोशी यांचे स्मरणार्थ सामाजिक उपक्रम म्हणून पाणपोई आर.ओ.प्लांट तसेच जनावरांसाठी पाणपोईचे महावीर नगर व इसबावी येथे उद्घाटन होणार आहे. विधानपरिषदेचे मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते आणि बालरोग…
