शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – आ. समाधान आवताडे
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – आ. समाधान आवताडे आ.आवताडे यांनी जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली मागणी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मतदार संघाचे आमदार समाधान…
