नऊ ऑगस्ट क्रांती दिना पासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांचा जिल्ह्याचा दौरा
नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार जिल्ह्याचा दौरा करणार सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज- येत्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून काँग्रेस पक्षाचा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यास प्रारंभ करत असून सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून व पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन जिल्हा दौऱ्यास प्रारंभ करणार आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग…
