फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध – जॉन मार्क सेर शार्ले

फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक – जॉन मार्क सेर शार्ले फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध असल्याची माहिती मुंबई / Team DGIPR,दि.२१/१०/२०२४ : आता फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक असून फ्रान्स येथील विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून राबविले जातात. फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक नाही, असे प्रतिपादन फ्रान्सचे…

Read More

पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी 41 नामनिर्देशन पत्राची विक्री

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी 41 नामनिर्देशन पत्राची विक्री विधानसभा निवडणुकीसाठी अधिसुचना जारी: 29 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारले जाणार अर्ज पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- 252- पंढरपूर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवार दि. 22 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तर नामनिर्देशन पत्र विक्री व स्विकृती देखील सुरु करण्यात आलेली आहे. 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक दि.22 ऑक्टोबर 2024 रोजी…

Read More

महिला संघटनांकडुन आपत्ती बचाव आणि मदत कार्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली प्रक्रिया तयार करणे आवश्यक – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला संघटनांकडुन आपत्ती बचाव आणि मदत कार्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली प्रक्रिया (SOP) तयार करणे आवश्यक – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बीजिंग+30 राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेला केले संबोधित मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२: आज दि.२२ ऑक्टोबर २०२४ रोजी नॅशनल अलायन्स ऑफ वुमन (NAWO) यांच्यावतीने दिल्ली येथे बीजिंग +30 राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेत…

Read More

विजया रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली विजया रहाटकर यांची भेट रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे दिल्ली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/१०/२०२४- शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर यांची त्यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी…

Read More

सहकार शिरोमणी कारखान्याचे कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ – कल्याणराव काळे

सहकार शिरोमणी कारखान्याचे कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ – कल्याणराव काळे 25 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21:- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणारे शेतकरी आणि कारखान्यामध्ये काम करणारा कामगार यांना केंद्रबिंदु मानुन, संचालक मंडळाने नेहमीच वाटचाल केलेली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर…

Read More

प्रेस लिहिलेल्या वाहनाच्या माध्यमातून गैरप्रकार; चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

प्रेस लिहिलेल्या वाहनाच्या माध्यमातून गैरप्रकार; चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/१०/२०२४- पंढरपूर शहरात विविध ठिकाणहून चार चाकी, दुचाकी वाहने दाखल होत असतात यामध्ये प्रेस लिहिलेली वाहने मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.प्रेस लिहिलेल्या वाहनांचा वापर समाजकंटकांनी अवैद्य व्यवसायासाठी करू नये यासाठी प्रेस लिहिलेल्या वाहनांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पंढरपूर पत्रकार संघाच्यावतीने करण्यात…

Read More

मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा

मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा मुंबई / DGIPR ,दि.२१ ऑक्टोबर २०२४ : लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली आहे.याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वस्तुस्थिती…

Read More

पंढरपूर हिंदुमहासभा व क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट चे वतीने क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार वितरण

पंढरपूर हिंदुमहासभेच्या वतीने व क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट चे वतीने क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार वितरण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूरच्या थोर सुपुत्राच्या, गोवा मुक्तिसंग्रामामध्ये विलक्षण क्रांतिकार्य केलेल्या,पुरुषार्थ गाजवलेल्या क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हिंदुत्व शौर्य पुरस्कार यावेळी दि.१९ नोव्हेंबर शनिवारी प्रदान करण्यात आला. सोलापूरमध्ये लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या माता-भगिनींची…

Read More

सन्मित्र ग्रुपच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती व नवरात्र महोत्सव साजरा

सन्मित्र ग्रुपच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती व नवरात्र महोत्सव साजरा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील सन्मित्र ग्रुपच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती व नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त शुक्रवार दि १८/१०/२०२४ रोजी दुपारी १२.०० ते ४.०० पर्यंत ज्योतिर्लिंग चौक संतपेठ पंढरपूर येथे श्री च्या महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम विक्रम माळी व…

Read More

रेडियन्स प्रदर्शनाचे शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

रेडियन्स प्रदर्शनाचे शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न समाजाचा आणि सरकारचा महिला उद्योजकांवरचा विश्वास वाढताना दिसत आहे पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ ऑक्टोबर २०२४: महिला कायमच विविध उपक्रम राबवित असतात त्यांनी बनविलेल्या उत्पादनांचा दर्जा अभिमान वाटावा अशा प्रकारचा आहे. समाजाचा आणि सरकारचा महिला उद्योजकांवरील विश्वास वाढताना दिसत आहे आगामी काळात तो आणखीन…

Read More
Back To Top