सोलापूरात ब्राह्मण वधू-वर मेळावा

सोलापूरात ब्राह्मण वधू-वर मेळावा पंढरपूर / अमोल कुलकर्णी /ज्ञानप्रवाह न्यूज- ब्राह्मण महासंघ पुणे संचलित मैत्रेयी वधुवर सुचक केंद्र सोलापूर व शासनमान्य परवाना क्रमांक ७२/ २२ ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्था परांडा जि.धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ब्राह्मण समाजातील वधुवर यांच्यासाठी येत्या शनिवारी दिनांक 27 जुलै रोजी राज्यस्तरीय ब्राह्मण वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी…

Read More

विधानपरिषद नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी

विधानपरिषद नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना देणार शपथ मुंबई – नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले.यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे. यामध्ये योगेश टिळेकर,श्रीमती पंकजा मुंडे,…

Read More

वीर धरण विसर्ग : महत्त्वाची सूचना

वीर धरण विसर्ग : महत्त्वाची सूचना ज्ञानप्रवाह न्यूज ,ता : 26/07/2024 वेळ : सकाळी 05.15 वाजता वीर धरण,ता.पुरंदर जि.पुणे धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाची पाणी पातळी 579.24 मीटर झाली असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 55644 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला होता तो कमी करून 41733 क्युसेस इतका करण्यात…

Read More

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२४- प्रथम वर्ष इंजिनिअरिंग (पदवी) प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून आता रविवार, दि. २८ जुलै २०२४ (सायं.५.००) पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे,अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे…

Read More

हळद उत्पादनातून विदर्भ, मराठवाड्यात सुवर्णक्रांती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हळद उत्पादनाचे क्लस्टर करणार हळद उत्पादनातून मराठवाडा, विदर्भात सुवर्णक्रांती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई,दि.२४ : देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी केल्या अनेक मागण्या

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलताना सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी केल्या अनेक मागण्या नवीन संसद भवनात इतिहासाची दिली जाणीव करून नवी दिल्ली,दि.२३ जुलै २०२४- संसदेत काँग्रेस पक्षाच्यावतीने अर्थसंकल्पावर खा. प्रणिती शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना खा.प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोने की चिडिया असलेला भारत देश अनेक परकियांनी लुटला तरीही काँग्रेसच्या…

Read More

नागनाथ कदम यांचे निधन

नागनाथ कदम यांचे निधन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/०७/२०२४- पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील नागनाथ आबा कदम यांचे मंगळवार दि.23 रोजी दुःखद निधन झाले. ते 70 वर्ष वयाचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ,भावजय, तीन मुले, एक मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.पत्रकार दादासाहेब कदम यांचे ते वडील होते.

Read More

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त होणार ग्रंथाचे प्रकाशन

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त २९ जुलै रोजी ग्रंथाचे प्रकाशन उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचे वितरण मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४ जुलै, २०२४ – महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते सोमवार,दि.२९ जुलै २०२४ रोजी वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह,विधान…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बजेटचा जाहीर निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने बजेटचा जाहीर निषेध पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०७/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पंढरपूर तालुका व शहर च्या वतीने आज केंद्र सरकारने 2024/25 च्या काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याला कुठल्याही प्रकारची भरीव अशी आर्थिक तरतूद नसल्याने महाराष्ट्रातल्या कष्टकरी, कामगार,शेतकरी जनतेचा रोष पंढरपुरात अर्थमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोडे मारून व्यक्त…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत मराठा समाज व धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा केला उपस्थित

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत मराठा समाज व धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा केला उपस्थित सोलापूर चा दुष्काळ संपला,१० वर्षात पहिल्यांदाच सोलापुरच्या खासदारांचा आवाज संसदेत गरजला… सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०७/२०२४- आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदीय अधिवेशनात मराठा समाज,धनगर समाज आरक्षणावर आवाज उठविला. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाला आरक्षण मिळवून…

Read More
Back To Top