नागनाथ कदम यांचे निधन
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/०७/२०२४- पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील नागनाथ आबा कदम यांचे मंगळवार दि.23 रोजी दुःखद निधन झाले. ते 70 वर्ष वयाचे होते.
त्यांच्या पश्चात भाऊ,भावजय, तीन मुले, एक मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.पत्रकार दादासाहेब कदम यांचे ते वडील होते.

