भिंगे परिवार समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे-युवा नेते प्रणव परिचारक

विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण व्हावी यासाठी आनंद राजेंद्र भिंगे मित्रपरिवाराकडून बुद्धिबळाचे वाटप भिंगे परिवार समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे – युवा नेते प्रणव परिचारक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पंढरपूरात सालाबादप्रमाणे 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या सुवर्णदिनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे सामाजिक उपक्रम भिंगे परिवाराकडून राबवले…

Read More

चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्णाष्टमीचा सोहळा संपन्न

चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्णाष्टमीचा सोहळा संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज /नंदकुमार देशपांडे – कृष्णाष्टमीच्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात येथील चौफळा श्रीकृष्ण मंदिरात भल्या पहाटे संपन्न झाला. या मंदिरात पुरातन भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असून देऊळही हे श्री बडवे यांच्या मालकीचे आहे . या कृष्ण मंदिरात बडवे कुटुंब व परिसरातील फुलमाळी तसेच या भागातील विक्रेते…

Read More

कासेगाव येथे मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य शिबीर

कासेगाव येथे मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य शिबीर कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रशांत भैय्या देशमुख युवा मंच कासेगांव यांच्या वतीने आयोजन कासेगांव/शुभम लिगाडे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 16 ऑगस्ट-विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या 60 व्या वाढदिवसा निमित्त महिला आरोग्य शिबीर घेण्यात आले.या आरोग्य शिबीरामध्ये स्त्री रोग तपासणी व नेत्र तपासणी आणि मानसोपचार तज्ञांकडून स्त्रियांच्या…

Read More

दहा दिवसात उर्वरीत ऊस बिले शेतकऱ्यांचे खातेवर जमा करणार – कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे

सहकार शिरोमणी कारखान्याच्या मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम संपन्न दहा दिवसात उर्वरीत ऊस बिले शेतकऱ्यांचे खातेवर जमा करणार-कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 च्या 27 व्या गळीत हंगामातील मिल रोलरचे पुजन कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक पोपट ज्ञानेश्वर घोगरे यांचे…

Read More

कोरोना काळातील अडचणीं मधून बँकेच्या नवनियुक्त संचालकांनी वसुली कामकाज पाहात थकबाकी कमी करण्यात यश मिळविले – मा.आमदार प्रशांत परिचारक

कोरोना काळातील अडचणींमधून बँकेच्या नवनियुक्त संचालकांनी वसुली कामकाज पाहात थकबाकी कमी करण्यात यश मिळविले-मा.आमदार प्रशांत परिचारक शासनाच्या व्याज परतावा योजना कर्जाचा लाभ घ्यावा-बँकेचे चेअरमन सतीश मुळे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर अर्बन बँकेस सन 2024-25 या आर्थिक वर्षात रू.38.42 कोटी रूपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी 113 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये…

Read More

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रम-मुख्याधिकारी महेश रोकडे

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने विविध उपक्रम उपक्रमास विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Read More

व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना अधिनियमातील तरतुदीनुसार शासनास परत पाठविण्याचा व श्री सग्गम यांचेवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा ठराव

दर्शनरांगेतील बॅरिकेटींग कामाची ई निविदा व गोशाळेतील नवजात वासरू मयत झालेबाबतच्या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त, पंढरपूर दि.13:- दर्शनरांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या ई निविदेबाबत श्री पुरुषोत्तम सग्गम, सोलापूर यांची आर्थिक फसवणूक प्रकरणी तसेच गोशाळेतील नवजात वासरू मयत प्रकरणी मंदिर समितीच्या दि.23 जुलै रोजीच्या सभेतील निर्णयानुसार मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत…

Read More

कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर व निर्मिती करु नये कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान पंढरपूर दि.13:- केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास व निर्मितीस मनाई आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे.कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापर व निर्मिती करण्यात येऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. राष्ट्रध्वजाविषयीचे…

Read More

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी पोलीस-प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी पोलीस-प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने     मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४.०८.२०२५ – स्वातंत्र्यदिन साजरा करताना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत…

Read More

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गणेशोत्सव काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे महिला सुरक्षितता, सण व आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळेचे आयोजन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ ऑगस्ट-विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून महिला सुरक्षितता,सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे…

Read More
Back To Top