ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशी करण,सहकार्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारी यांचे आवाहन
ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशीकरण, नागरिकांना सहकार्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारी यांचे आवाहन पंढरपूर /उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज :- केंद्र शासनाच्या ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत पंढरपूर नगरपरिषद हद्दीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असून प्रत्येक मिळकतीचे नकाशीकरण व माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे.नागरिकांनी स्वतःच्या जमिनीचे सातबारा उतारे, खरेदीखत व मिळकत पत्रिका आदी दस्तऐवज सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर…
