पंढरपूर ते अयोध्या,तिरुपती बालाजी,वाराणसी रेल्वे सुरू करा-पंढरपूर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना
पंढरपूर ते अयोध्या,तिरुपती बालाजी, वाराणसी रेल्वे गाडी सुरू करा- पंढरपूर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने मागणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने पंढरपूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांच्याकडे पंढरपूर मधून 1) पंढरपूर ते अयोध्या, 2) पंढरपूर ते तिरुपती बालाजी, 3) पंढरपूर ते वाराणसी या तिन्ही ठिकाणी आठवड्यातून एकदा रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी अशी…
