महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.7 – छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर आता राहुल सोलापुरकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलही चुकीचे वक्तव्य केले आहे.महापुरुषांबद्दल…
