देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप 2026 कायदा स्थगित; मंदिर महासंघाच्या लढ्याला मोठे यश

देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप 2026 कायदा स्थगित; महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या लढ्याला मोठे यश मंदिरांच्या जमिनी, निधी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी महासंघाचा विजय; महसूलमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत Mumbai Nagpur news:मुंबई /नागपूर | ज्ञानप्रवाह न्यूज: महाराष्ट्रातील मंदिरांच्या हक्कांशी आणि देवस्थान इनाम जमिनींशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप 2026 या प्रस्तावित कायद्याला राज्य शासनाने स्थगिती दिल्याची महत्त्वपूर्ण घोषणा…

Read More
Back To Top