आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड होऊ देणार नाही;सातत्याने पाठपुरावा करणार–आमदार सत्यजीत तांबे
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड होऊ देणार नाही;सातत्याने पाठपुरावा करणार–आमदार सत्यजीत तांबे नाशिक विभागातील संस्थाचालकांच्या बैठकीत अनुदानित आश्रम शाळांसमोरील आर्थिक, प्रशासकीय व शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर आढावा शिरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ मे २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्न अत्यंत संवेदनशील आहेत.अनुदानित आदिवासी आश्रमशाळा अनेक दिवसांपासून विविध अडचणींचा सामना करत आहेत.सरकारची धोरणे आणि निर्णय प्रक्रियेमुळे या शाळांसमोर गंभीर प्रश्न…

