पंढरपूरमध्ये भाजपाची भव्य प्रचारफेरी; प्रभाग 9-10 झाले कमळमय
प्रभाग 9 व 10 मध्ये भाजपाची जोरदार बॅटिंग; कमळाच्या समर्थनाची लाट पंढरपूरमध्ये भाजपाची भव्य प्रचारफेरी; प्रभाग 9-10 झाले कमळमय पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 च्या प्रचाराचा जोर वाढत असताना, आज प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये भाजपाच्या उमेदवारांची प्रभावी व भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. या दोन्ही प्रभागांमध्ये भाजपाच्या उमेदवारांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद…
