जीबीएस साथ रोगाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन सज्ज : आमदार समाधान आवताडे
जीबीएस साथ रोगाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन सज्ज : आ.समाधान आवताडे आ.आवताडे यांनी घेतली पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची बैठक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०२/२०२५- Gbs साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन सज्ज असून पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात आरोग्य विभाग,ग्रामपंचायत, आशा वर्कर्स ताईंच्या मार्फत सर्व्हे सुरू आहे.पाणी तपासणी, अन्न पदार्थ तपासणे मोहीम हाती घेतली…
