कार्तिक यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेला व स्वच्छतेला प्राधान्य- प्रांताधिकारी सचिन इथापे
कार्तिक यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य- प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 :- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि.02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून यात्रा कालावधीत 65 एकर (भक्ती सागर),चंद्रभागा नदी पात्र, दर्शन रांग,प्रदक्षिणा मार्ग व मंदीर परिसर येथे मोठ्या…
