डॉ.दीपक टिळक यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा:केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
डॉ.दीपक टिळक यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे नवी दिल्ली 16: दैनिक केसरी वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक डॉ.दीपक टिळक यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाबद्दल युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी दुःख व्यक्त केले असून डॉ.दीपक टिळक यांचे कार्य प्रेरणादायी होते,अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली…
