पत्रकारिता व्यवसाय नसून सामाजिक जबाबदारी : उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे prashant dagale
पत्रकारिता हा व्यवसाय नसून सामाजिक जबाबदारी आहे : उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे prashant dagale पत्रकारितेने समाजाला योग्य दिशा द्यावी कारण सकारात्मकतेतूनच पत्रकारितेत यश शक्य – उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे pandharpur PatrakarDin : पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०१/२०२६ -JournalismIs Responsibility पत्रकारिता दिन साजरा करताना पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेवर भर देत पत्रकारिता हा व्यवसाय नसून ती एक सामाजिक…
