पीसीबीचा धडाकेबाज निर्णय-रिझवान बाद आणि शाहिन कर्णधारपदी
पीसीबीचा धडाकेबाज निर्णय-रिझवान बाद आणि शाहिन कर्णधारपदी माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीचा जावई आणि वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीकडे नेतृत्वाची सूत्रे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय संघात मोठा बदल करत मोहम्मद रिझवानला कर्णधारपदावरून हटवले आहे. त्याच्या जागी माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीचा जावई आणि वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीकडे नेतृत्वाची सूत्रे देण्यात आली आहेत. इस्लामाबाद येथे पार पडलेल्या निवड समितीच्या…
