त्यांचा जागीच मृत्यू झाला पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन
पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा- देवेंद्र फडणवीस पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.20/05/2024 – प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं त्यांचा जागीच मृत्यू झाला पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला.आरोपीला पोलिस ठाण्यात विशिष्ठ पद्धतीने वागणुक मिळाल्याचा आरोपी मृतांच्या मित्रांनी केला आहे. आरोपी…
