पंढरपूरमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन थाटात होणार साजरा: तहसिलदार सचिन लंगुटेंनी घेतला तयारीचा आढावा

पंढरपूरमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन थाटात होणार साजरा : तहसिलदार सचिन लंगुटेंनी घेतला तयारीचा आढावा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तहसीलमध्ये नियोजन बैठक संपन्न पंढरपूर येथे 26 जानेवारी 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली.शासकीय ध्वजारोहण रेल्वे मैदानावर होणार आहे. Pandharpur news: पंढरपूर lज्ञानप्रवाह…

Read More
Back To Top