
कारवाई न झाल्यास शासनाला जाग आणण्यास घंटानाद आंदोलन करू – प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे
कारवाई न झाल्यास शासनाला जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करू – प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज-मंगळवेढा तालुक्यातील मौजे लामाणतांडा येथील पोलीस पाटील यांच्याबाबत अनेक तक्रारी प्रहार संघटनेने उजेडात आणल्या आहेत.त्या पोलीस पाटलां विरुध्द बोगस डॉक्टरकी दारू धंदे,मन्ना नावाचा जुगार चालवत असलेला व्हिडिओ डोणज, नंदुर, कात्राळ , कर्जाळ, लमाणतांडा या गावातील नागरिकांना माहिती असूनही ही प्रकरणे…